ट्वीटरवर फर्स्ट सॅलेरी नवा ट्रेंड | #FirstSalary of these Film Stars | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

ट्वीटरवर काय ट्रेंड होईल याचा नेम नाही. सध्या ट्वीटरवर काय ट्रेंड होतेय तर फर्स्ट सॅलेरी हा हॅशटॅग. बॉलिवूडचे अनेक सुपरस्टार्स आज कोट्यवधी रूपये कमावतात. पण त्यांचा पहिला पगार तुम्हाला ठाऊक आहे? नाही ना मग हे सारं काही आम्ही या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहोत पण तुम्ही आमच्या सीएनएक्स फिल्मी या युट्युब चॅनलला सबसाईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करालया विसरू नका...तसंच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…
#lokmatcnxfilmy #FirstSalary #TweeterTrend
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires